उपासना केंद्रामध्ये झालेले अनिरुद्धगुणसंकीर्तनाचे कार्यक्रम

लोणावळ केंद्रात अनिरुद्धागुनासंकीर्तांचे अनके कार्यक्रम बापुंनी करून घेतले. गुनासंकीर्तानाने बापु प्रत्येक घरघरत व प्रत्येक मनामनात पोहचावा हा प्रयास करण्यात आला.



दि. २२ जुलै २०१४ रोजी संध्यावीरा गव्हले हुडको येथे विनायकसिंह तामसे यांनी गुणसंकीर्तन केले. यात २५ भक्तांचा सहभाग होता.

दि. १४ जुलै २०१४ रोजी बापु निवास तुंगार्ली येथे विनायकसिंह तामसे यांनी गुणसंकीर्तन केले. यात २० भक्तांचा सहभाग होता.

दि. १२ जुने २०१३ रोजी नारायणसिंह म्हापसेकरयांनी  जेष्ठनागरीक नामदेव डफळ यांच्या सहयोगानय, हॉटेल चंद्रलोक येथे  गुनासंकीर्तानाचा कार्याकार्म केला . यात ५६ भक्तांचा सहभाग होता.

दि. २५ नोव्हेंबर २०१२ रोजी रीलायास्स टाउन्शीप, नागोठणे येथे  संजीवसिंह सुळे व प्रीतीवीरा  गवळी यांनी अनिरुद्धागुनासंकीर्तानाचा कार्यक्रम केला. यात ३० भक्तांचा सहभाग दिसून आला.

दि. २५ नोव्हेंबर २०१२ रोजीच वारवनेगाव, रायगड येथे प्रीतीवीरा गवळी यांनी २५ भक्तांसमोर बापूंच्या गुनासंकीर्तांचा कार्यक्रम केला.

दि. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रवीणसिंह वाघ , संजयसिंह गंभीर व नितावीरा दळवी यांच्या द्वारे हुडको कॉलनी लोणावळा, हिलटोप खंडाळा व वळकायवाडी लोणावळ येथे गुनासंकीर्तांचा कार्यक्रम करण्यात आला. याचा १४५ भक्तांनी लाभ घेतला.




दि. २० नोव्हेंबर २०१२ रोजी विजयसिंह पाटील, संध्यावीरा गव्हले, प्रीतीवीरा गवळी यांनी महेंद्रसिंह सावंत राहणार वडवळ खोपोली येथे गुनासंकीर्तानाचा कर्यक्रम करण्यात आला. यात ६० भक्तांचा सहभाग होता.




दि. २० नोव्हेंबर २०१२ रोजी शशिकांत जाधव , कुसगाव येथे गुनासंकीर्त्नाचा कार्याकार्म करण्यात आला.

दि. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी सौ. कलावती आसवले, पंगोली, लोणावळा यांच्या निवासस्थानी गुनासंकीर्तांचा कार्यक्रम २६ भक्तांच्या सहभागात पार पडला.



दि. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी सौ मंजुषा कोंडभर, पंगोली, लोणावळा यांच्या निवास्थानी ३१ भक्तांच्या उपस्थितीत बापूंच्या गुनासंकीर्ताचा कार्यक्रम पार पडला.



दि. १० नोव्हेंबर २०१२ रोजी शुभांगीवीर पवार, खंडाळा व सौ. सरला शेळके, रेल्वे कॉटर्स, लोणावळा व  येथे ५८ भांक्तांच्या उपस्थितीत दत्तत्रयसिंह गावडे आणी मिलिन्दसिंह पत्की यांनी गुनासंकीर्ताचा कार्यक्रम केला.




दि. १४ ऑक्टोबर २०१२ राजी पुणे केंद्रातील नरेंद्रसिंह पैलवान व विनोदसिंह पवार यांनी बाबू वालेकर, डोंगरगाव येथे यांच्या निवासस्थानी गुनासंकीर्तांचा कार्याकार्म केला. यात ८५ भक्तांचा समावेश होता.

दि. ३० जुन २०१२ रोजी महिला मंडळ शाळा, नेरळ येथे प्रीतीवीरा गवळी यांनी ४५ भक्तांच्या समोर बापूंचे गुणसंकीर्तन केले.

दि. २७ जुन २०१२ रोजी लोणावळा येथील भांगरवाडी येथे गुणसंकीर्तन करण्यात आले.

दि. २६ जुन २०१२ रोजी तळेगाव व वडगाव येथे ३ वेगवेगळ्या ठिकाणी संध्यावीरा गव्हले व प्रीतीवीरा गवळी यांनी एकूण ३८ भक्तांसमोर गुनासंकीर्तानाचा कार्यक्रम केला.

दि .२५ जुन २०१२ रोजी श्री बालाजी इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन्, नंगरगाव, लोणावळा येथे मयूरसिंह पाटणकर यांनी एकूण ३० भक्तांसमोर गुनासंकीर्तानाचा कार्यक्रम केला.




No comments:

Post a Comment