Monday 17 November 2014

पुनार्मिलाप सोहळा

दिनांक ३ नोव्हेंबर रोजी लोणावळ उपासना केंद्रात सद्गुरू पादुकांचा पुनार्मिलाप सोहळा करण्यात आला.

बापु निवास येथे मंत्र पाठनानंतर हा सोहळा करण्यात आला व यात अनेक भक्त व कार्यकर्ते सामील होते.











दिवाळी फराळ वाटप

दिनांक २३ ऑक्टोबर रोजी लोणावळा उपसना केंद्र तर्फे बाल आनंद गरम येथे लहान मुलांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. यात अनेक भक्त व कार्यकर्त्याने सहभाग घेतला.





Sunday 17 August 2014

रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण


  • शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश ०२-MH१२-०२०" अंतर्गत तळेगांव दाभाडे येथे "रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण" आयोजित करण्यात आले होते. ह्या उपक्रमामध्ये लोणावळ केंद्रातील कार्यकर्ते व भक्तांनी सहभाग घेतला.

१५ ऑगस्ट - झेंडावंदन


  • १५ ऑगस्टनिमित्ताने लोणावळा उपसना केंद्रातर्फे बापु निवास तुंगार्ली येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात केंद्रातील भक्त व कार्यकर्ते सहभागी झाले.

Monday 28 July 2014

वृक्षारोपण सेवा

|| हरी ओम ||


वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । 


सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी  "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली.
यात लोणावळ उपसना केंद्रातील १८ भक्त व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.








घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण

|| हरी ओम ||

दि. २७ जुलै २०१४ रोजी लोणावळ उपासना केंद्रात श्रावण महिन्याच्या निमित्ताने घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण सुरु झाले.



Saturday 26 July 2014

श्री रणचंडीका प्रपत्ती व घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण

|| हरी ओम ||

शनिवार दि. २६ जुलै २०१४ रोजी केंद्रात श्रावण महिन्यात दर सोमवारी सर्व पुरुष भक्तांनी व कार्यकर्त्यांनी कारायावाची " श्री रणचंडीका प्रपत्ती " या विषयी माहिती देण्यात आली.





शनिवार दि २६ जुलै २०१४ रोजी केंद्रात श्रावण महिन्यात होणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाणाची माहिती देण्यात आली व सर्व भक्तांना दररोज होणाऱ्या पादुका पूजन व पठन याचे स्थळ कळवण्यात आले.