Monday 17 November 2014
Sunday 17 August 2014
रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण
- शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश ०२-MH१२-०२०" अंतर्गत तळेगांव दाभाडे येथे "रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण" आयोजित करण्यात आले होते. ह्या उपक्रमामध्ये लोणावळ केंद्रातील कार्यकर्ते व भक्तांनी सहभाग घेतला.
१५ ऑगस्ट - झेंडावंदन
- १५ ऑगस्टनिमित्ताने लोणावळा उपसना केंद्रातर्फे बापु निवास तुंगार्ली येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात केंद्रातील भक्त व कार्यकर्ते सहभागी झाले.
Monday 28 July 2014
वृक्षारोपण सेवा
|| हरी ओम ||
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली.
यात लोणावळ उपसना केंद्रातील १८ भक्त व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
Saturday 26 July 2014
श्री रणचंडीका प्रपत्ती व घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण
|| हरी ओम ||
शनिवार दि. २६ जुलै २०१४ रोजी केंद्रात श्रावण महिन्यात दर सोमवारी सर्व पुरुष भक्तांनी व कार्यकर्त्यांनी कारायावाची " श्री रणचंडीका प्रपत्ती " या विषयी माहिती देण्यात आली.
शनिवार दि २६ जुलै २०१४ रोजी केंद्रात श्रावण महिन्यात होणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाणाची माहिती देण्यात आली व सर्व भक्तांना दररोज होणाऱ्या पादुका पूजन व पठन याचे स्थळ कळवण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)