Monday 28 July 2014

वृक्षारोपण सेवा

|| हरी ओम ||


वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । 


सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी  "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली.
यात लोणावळ उपसना केंद्रातील १८ भक्त व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.








घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण

|| हरी ओम ||

दि. २७ जुलै २०१४ रोजी लोणावळ उपासना केंद्रात श्रावण महिन्याच्या निमित्ताने घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण सुरु झाले.



Saturday 26 July 2014

श्री रणचंडीका प्रपत्ती व घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाण

|| हरी ओम ||

शनिवार दि. २६ जुलै २०१४ रोजी केंद्रात श्रावण महिन्यात दर सोमवारी सर्व पुरुष भक्तांनी व कार्यकर्त्यांनी कारायावाची " श्री रणचंडीका प्रपत्ती " या विषयी माहिती देण्यात आली.





शनिवार दि २६ जुलै २०१४ रोजी केंद्रात श्रावण महिन्यात होणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठाणाची माहिती देण्यात आली व सर्व भक्तांना दररोज होणाऱ्या पादुका पूजन व पठन याचे स्थळ कळवण्यात आले.

बेलफळ गर सेवा

|| हरी ओम ||
गुरुवार दि.०३ जुलै २०१४ रोजी केंद्रात प्रथमपुर्षार्थ धाम ,डूडूळ गाव येथे लागणाऱ्या बेलफळाचा गर काढण्याची सेवा श्री संतोषसिंह बरसे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली.



रामनाम वही पुठ्ठे हवन सेवा

|| हरी ओम ||

  • दि. २५ मे २०१४ रोजी लोणावळा उपासना केंद्रातर्फे रामनाम वही पुठ्ठे हवन सेवा राबविण्यात आली.